झी मराठीवरील देवमाणूस २ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कसा शूट झाला या मालिकेचा शेवटचा सीन पाहुयात याची खास झलक.